अटी व शर्ती

अद्ययावत: 30-10-2026 · Ritonyx Solutions

PRO-DeskBook वापरताना या अटी लागू होतात. App वापरणं म्हणजे या अटी मान्य करणं.

1. सेवा

PRO-DeskBook हे Ritonyx Solutions (Jalgaon, Maharashtra 425001) यांचं, अभ्यासिका / मेस / हॉस्टेल / जिम / क्लासेस मालकांसाठी सदस्य, फी, पावत्या, हजेरी, स्टाफ, खर्च व reports सांभाळणारं software (mobile app, Windows software व web) आहे.

2. खातं

3. मालकाची जबाबदारी

4. Trial व Subscription

5. पैसे व परतावा

Online पैसे Razorpay / Cashfree मार्फत किंवा UPI ने. परतावा "परतावा धोरण" प्रमाणे — थोडक्यात: खरेदीनंतर परतावा नाही; फक्त technical कारणाने subscription चालू झालं नाही तरच 7 दिवसांत परतावा.

6. माहितीची मालकी

7. मनाई

8. सेवेची उपलब्धता

सेवा सतत चालू ठेवण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करतो; पण देखभाल, internet, तिसऱ्या सेवा (WhatsApp, SMS, payment) किंवा आमच्या नियंत्रणाबाहेरील कारणांमुळे काही काळ अडथळा येऊ शकतो.

9. जबाबदारीची मर्यादा

कायद्याने परवानगी असलेल्या मर्यादेपर्यंत, app मधल्या नोंदींवर आधारित निर्णय, अप्रत्यक्ष नुकसान, नफा-तोटा यासाठी आम्ही जबाबदार नाही. कोणत्याही दाव्यासाठी आमची एकूण जबाबदारी, मागच्या 12 महिन्यांत तुम्ही आम्हाला दिलेल्या subscription रकमेइतकीच मर्यादित.

10. खातं थांबवणे

अटींचा भंग, फसवणूक किंवा कायदेशीर आदेश असल्यास आम्ही खातं थांबवू शकतो. तुम्ही कधीही वापर थांबवून data पुसायला सांगू शकता.

11. कायदा व न्यायक्षेत्र

या अटी भारतीय कायद्यानुसार; वाद असल्यास जळगाव (महाराष्ट्र) येथील न्यायालयांचं न्यायक्षेत्र.

12. बदल व संपर्क

अटी बदलल्या तर या पानावरची तारीख बदलते. प्रश्नांसाठी: ritonyxsolutions@gmail.com · 9903502121.

📞 आमच्याशी बोला

Ritonyx Solutions · Jalgaon, Maharashtra 425001

🕘 वेळ: सोम–शनि, सकाळी 10:30 ते संध्याकाळी 6