गोपनीयता धोरण

अद्ययावत: 30-10-2026 · Ritonyx Solutions

आम्ही फक्त तुमचा व्यवसाय चालवायला लागणारी माहिती ठेवतो. माहिती कधीच विकत नाही, जाहिरातींसाठी वापरत नाही. फोन नंबर, जन्मतारीख व ओळखपत्र क्रमांक encrypted ठेवतो. App मध्ये जाहिराती व tracking नाही.

1. आम्ही कोण?

PRO-DeskBook ("Users Manager App") हे अभ्यासिका, मेस / डबा, हॉस्टेल / PG, जिम व क्लासेस चालवणाऱ्या मालकांसाठीचं app आहे. ते Ritonyx Solutions (Jalgaon, Maharashtra 425001) चालवतात.

तुमच्या सदस्यांची (विद्यार्थी / सदस्य / राहणारे) माहिती त्या-त्या व्यवसायाची (मालकाची) असते — Digital Personal Data Protection Act, 2023 नुसार मालक "Data Fiduciary" व आम्ही त्यांच्या वतीने माहिती सांभाळणारे "Data Processor" आहोत. मालकांची स्वतःची माहिती आमच्याकडे Data Fiduciary म्हणून असते.

2. कोणती माहिती ठेवतो?

3. आम्ही काय कधीच घेत नाही

4. माहिती का वापरतो?

5. App च्या परवानग्या (Android / Windows)

6. माहिती कोणाला दिसते / कोणाकडे जाते?

7. सुरक्षा

8. माहिती किती काळ ठेवतो?

9. तुमचे हक्क

DPDP Act, 2023 नुसार: तुमची माहिती पाहणे, दुरुस्त करणे, पुसायला सांगणे, संमती मागे घेणे, तक्रार करणे व तुमच्या वतीने एखादी व्यक्ती नेमणे (nominee).

मालक: app मधून माहिती दुरुस्त / Export करा; खातं पुसायला "Data पुसणे" पान वापरा. सदस्य: आधी तुमच्या व्यवसायाशी (मालकाशी) बोला, किंवा "Data पुसणे" पानावरून थेट विनंती करा.

10. 18 वर्षांखालील सदस्य

App फक्त व्यवसाय मालक व त्यांचा स्टाफ (18+) वापरतात. 18 वर्षांखालील सदस्याची माहिती घेताना पालकांची संमती घेणं ही मालकाची जबाबदारी आहे.

11. बदल

हे धोरण बदललं तर या पानावरची तारीख बदलते; मोठे बदल app मध्ये कळवतो.

12. तक्रार अधिकारी (Grievance Officer)

Jivan Bharude (Grievance Officer / Manager) · ritonyxsolutions@gmail.com · 9903502121. तक्रारीची पोच 24 तासांत व निवारण 15 दिवसांत (IT Rules, 2011 व DPDP Act, 2023 नुसार).

📞 आमच्याशी बोला

Ritonyx Solutions · Jalgaon, Maharashtra 425001

🕘 वेळ: सोम–शनि, सकाळी 10:30 ते संध्याकाळी 6