तुमचं खातं व माहिती पुसायची असेल तर नोंदलेल्या मोबाईलवर OTP घेऊन विनंती करा.
- नोंदणीचा मोबाईल नंबर द्या → OTP ने ओळख पटवा.
- विनंती नोंदवली जाते व तुम्हाला विनंती क्रमांक मिळतो.
- 30 दिवसांत पूर्ण करतो व WhatsApp / SMS ने कळवतो.
- मालक — काय पुसलं जाईल: खातं, शाखा, स्टाफ, सदस्य, चौकश्या, हजेरी, फोटो, खर्च.
- सदस्य — काय पुसलं जाईल: तुमचं नाव, नंबर, पालकांचा नंबर, फोटो, हजेरी. विनंती तुमच्या व्यवसायाला (मालकाला) कळवली जाते.
- काय राहील: पावत्यांची नोंद (रक्कम, तारीख, क्रमांक) कायद्याने 6 वर्षं — फोन नंबरशिवाय. Backup मधल्या प्रती 90 दिवसांत आपोआप जातात.
- आधी: मालकांनी app → Reports → Excel export करून स्वतःची प्रत घ्यावी.
- OTP येत नसेल तर: ritonyxsolutions@gmail.com वर नोंदणीच्या नंबरसह लिहा.
📞 आमच्याशी बोला
Ritonyx Solutions · Jalgaon, Maharashtra 425001
🕘 वेळ: सोम–शनि, सकाळी 10:30 ते संध्याकाळी 6