अस्वीकरण (Disclaimer)

अद्ययावत: 30-10-2026 · Ritonyx Solutions

PRO-DeskBook हे हिशोब व व्यवस्थापनाचं साधन आहे — कायदेशीर, कर किंवा आर्थिक सल्ला नाही.

हिशोब तुमच्या नोंदींवर

नफा, थकबाकी, deposit, GST, Tally export वगैरे सगळे आकडे तुम्ही व तुमच्या स्टाफने केलेल्या नोंदींवरून मोजले जातात. चुकीची नोंद → चुकीचा आकडा. महत्त्वाचे निर्णय / कर भरण्याआधी तुमच्या CA कडून तपासून घ्या.

सल्ला नाही

App मधल्या सूचना, अंदाज (forecast), आठवणी व reports फक्त माहितीसाठी आहेत; ते कायदेशीर, कर, आर्थिक किंवा व्यावसायिक सल्ला नाहीत.

तिसऱ्या सेवा

WhatsApp, SMS, Email, Razorpay / Cashfree, UPI apps या तिसऱ्या कंपन्यांच्या सेवा आहेत. संदेश पोचणे, पैसे जमा होणे यातला उशीर / अपयश त्यांच्या नियंत्रणात असतो.

Demo माहिती

Demo खात्यातली नावं, नंबर व आकडे काल्पनिक आहेत — खऱ्या व्यक्तींशी साम्य योगायोग.

Links

बाहेरच्या websites / apps च्या मजकूर व धोरणांसाठी आम्ही जबाबदार नाही.

📞 आमच्याशी बोला

Ritonyx Solutions · Jalgaon, Maharashtra 425001

🕘 वेळ: सोम–शनि, सकाळी 10:30 ते संध्याकाळी 6